मोठ्या पडद्यावर झळकणार निक्की तांबोळी

Anuradha Vipat

मोठ्या पडद्यावर

निक्की तांबोळी लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

nikki tamboli

पदार्पण

निक्की पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

nikki tamboli

आयटम साँग

निक्की लवकरच ‘बदनाम’ चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे.

nikki tamboli

प्रदर्शित

हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

nikki tamboli

सक्रिय

निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

चाहते

निक्कीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.‘

nikki tamboli

रिलीज

‘बदनाम’ चित्रपट फेब्रुवारी २०२५ मध्ये रिलीज होणार आहे

गौरव मोरे झळकणार हिंदी सिनेमात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा