मराठी सिनेविश्वाबद्दल शरद केळकर काय म्हणाला?

Anuradha Vipat

आर्थिक गणितं

शरद केळकरने मराठी सिनेविश्वाबद्दल तसेच चित्रपटसृष्टीतील आर्थिक गणितं यावर आपली स्पष्ट मतं मांडली आहेत.

Sharad Kelkar

लक्ष

मराठी सिनेसृष्टीचा विकास करण्यााठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं शरद केळकरने म्हटलं आहे

Sharad Kelkar

अपेक्षित कमाई

तसेच पुढे मराठी चित्रपट चांगले असतात पण थिएटरपर्यंत प्रेक्षकवर्ग पोहोचत नसल्याने चित्रपटांना अपेक्षित कमाई करणं जमत नाही असं शरदने म्हटलं आहे

Sharad Kelkar

सिनेमे

पुढे शरद केळकरने म्हटलं आहे , या पार्श्वभूमीवर सिनेमांची संख्या कमी करायला हवी. वर्षाला प्रत्येक आठवड्यात दोन चित्रपट प्रदर्शित झाले तरी १०४ सिनेमे होतात.

Sharad Kelkar

स्पर्धा

पुढे शरद केळकरने म्हटलं आहे ,यापेक्षा सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे बनवले पाहिजेत तेव्हाच, मराठी सिनेमाची गुणवत्ता सुधारून, आपले चित्रपट हिंदी आणि हॉलीवूड चित्रपटांशी स्पर्धा करू शकतील.

Sharad Kelkar

मत

वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन इंडस्ट्री मोठी करण्याचा प्रयत्न करायला हवा असं मत शरद केळकरने मांडलं आहे

Sharad Kelkar

अभिनयाची छाप

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणून शरद केळकरकडे पाहिलं जातं. 

Sharad Kelkar

करिश्मा कपूरने सांगितलं जन्मशताब्दी सोहळ्यात पांढरी साडी नेसण्यामागचं कारण

येथे क्लिक करा