Sandip Kapde
मराष्ट्रातील शेतकरी आता मोठ्या संकटात आहे, सरकारने अजूनही कोणतीही थेट मदत केली नाही.
Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराजांनी आर्थिक धोरण शेतीला केंद्रस्थानी ठेवून तयार केले होते.
Shivaji Maharaj
esakal
रयतेच्या गरजा ओळखून त्यांना थेट मदत करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली.
Shivaji Maharaj
esakal
पडजमीन लागवडीखाली आणणे आणि शेतकऱ्यांना उत्पादनक्षम बनवणे.
Shivaji Maharaj
esakal
शेतकऱ्यांना व्याजाशिवाय भांडवल उपलब्ध करून देणे हे त्यांच्या धोरणाचे महत्त्वाचे भाग होते.
Shivaji Maharaj
esakal
नवीन येणाऱ्या शेतकऱ्याला पशुपालनासाठी गुरे, ढोरे, दाणे आणि इतर सहाय्य दिले जाई.
Shivaji Maharaj
esakal
युद्धकाळातही शेतकऱ्यांचे रक्षण करणे ही देशमुख आणि वतनदारांची जबाबदारी होती.
Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षेची महत्त्वाची संदेश दिला.
Shivaji Maharaj
esakal
सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये, शेतकऱ्यांकडून भाजीच्या देठाची अपेक्षा करू नये, अशी ताकीद अधिकार्यांना दिली होती.
Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराजांचे धोरण आणि कृती आजही शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरतात.
Shivaji Maharaj
esakal