छत्रपती शिवाजी महाराजांचे PA कोण होते?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक पदाची जबाबदारी ठरवलेली होती.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

शिस्तबद्ध

सचिव पदाची निर्मितीही या शिस्तबद्ध राज्यव्यवस्थेचा भाग होती.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

सचिव

‘सुरनवीस’ या पदाला संस्कृत भाषेत 'सचिव' असा पर्यायी शब्द दिला गेला.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

संकल्पना

ही संकल्पना स्वतः शिवाजी महाराजांनी स्वीकारली व अंमलात आणली.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

सचिव

सचिव म्हणून नेमले गेलेले व्यक्ती कामाचा प्रचंड अनुभव असलेले होते.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

युरोपीय

त्यांच्या कार्यकुशलतेमुळेच त्यांना युरोपीय सुभेदार म्हणजे व्हाइसरॉयसारखे संबोधन मिळाले.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

संगमेश्वर

प्रारंभी ते संगमेश्वर तालुक्यात कुलकर्णी पदावर होते.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

देशपांडे

नंतर रत्नागिरी तालुक्यात देशपांडे म्हणून त्यांनी काम पाहिले.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

सामानगड

कोल्हापूरच्या इलाख्यातील सामानगड किल्ल्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

सोयराबाई

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते सोयराबाईंच्या गटात सामील झाले होते.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

सुरनवीस

त्यांच्या आधी सुरनवीस म्हणून निळू सोनदेव व गंगाजी मंगजी यांनी सेवा बजावली होती.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

मुख्य काम

सचिवांचे मुख्य काम म्हणजे पत्रव्यवहार व राजकीय आज्ञापत्रे तपासणे आणि तयार करणे.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

लेखाजोखा

सरकारी दप्तरी व्यवस्था, लेखाजोखा व खात्याची तपासणी ही देखील त्यांच्या अखत्यारीत होती.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

भूमिका

युद्धप्रसंगी सचिवानेही रणभूमीत उतरून भूमिका बजावणे अपेक्षित होते

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

अनाजी दत्तो प्रभुणीकर

ही सर्व जबाबदारी पार पाडणारे व्यक्तिमत्व म्हणजे अनाजी दत्तो प्रभुणीकर होते.

Who was Chhatrapati Shivaji Maharaj PA | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचे CA कोण होते?

Who was the CA of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा