सिनेविश्वात बदल घडवून आणण्याबद्दल काय म्हणाली तमन्ना भाटिया?

Anuradha Vipat

विषय

तमन्ना कायम तिच्या कामामुळे चर्चेचा विषय ठरते.

Tamannaah Bhatia

भाष्य

नुकतेच तमन्नाने सिनेविश्वात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यावर भाष्य केले आहे.

Tamannaah Bhatia

दृष्टिकोन

तमन्नाने यासाठी महिलांनी आधी स्वत:चा दृष्टिकोन बदलणे किती गरजेचे आहे हे सांगितले आहे.

Tamannaah Bhatia

सर्वात मोठी चूक

तमन्ना म्हणाली की, महिलांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्या स्वत:ला एक महिला म्हणून संबोधित करतात.  

Tamannaah Bhatia

स्वत:ची ओळख

पुढे तमन्ना म्हणाली की, त्यांनी स्वत:ची ओळख एक महिला म्हणून सांगण्याऐवजी एक व्यक्ती आणि मानव असल्याची सांगितली पाहिजे.

Tamannaah Bhatia

प्रत्यक्षात

पुढे तमन्ना म्हणाली की, काही व्यक्ती असे म्हणतात की एका रात्रीत सारे काही बदलले जाऊ शकते. मात्र, फक्त असे बोलणे आणि प्रत्यक्षात असे करणे यात फार फरक आहे.

Tamannaah Bhatia

सहभागी

पुढे तमन्ना म्हणाली की, सिनेविश्वातील महिलांसाठी असलेली मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला स्वत:ला आधी यात सहभागी व्हावे लागेल

Tamannaah Bhatia

उर्फी जावेद विकतेय तिचा ड्रेस; किंमत ऐकून व्हाल थक्क

येथे क्लिक करा