Anuradha Vipat
‘शिवा’ या मालिकेतील शिवा म्हणजेचं पूर्वा कौशिक
नुकत्याचं एका झालेल्या मुलाखतीत पूर्वा कौशिकने तिला २०२४ हे वर्ष कसं गेलं याविषयी सांगितलं आहे
पूर्वा कौशिक म्हणाली की, 2024 मध्ये ‘शिवा’ मालिकेचं चित्रीकरण सुरु झालं. जशी शिवा घडत होती तशी मी ही घडत गेली. ‘शिवा’मुळे मला खूप काही नवीन शिकायला मिळत आहे
पुढे पूर्वा कौशिक म्हणाली की, बऱ्याचदा असं होत की अनेक गोष्टी मला करता येत नव्हत्या. पण शिवामुळे त्या गोष्टी करण्यासाठी एक वेगळीच ताकद मिळत गेली.
पुढे पूर्वा कौशिक म्हणाली की, मी शिवामुळे न घाबरता आपलं मत मांडायला शिकले.
पुढे पूर्वा कौशिक म्हणाली की,माझी बेस्ट कामगिरी शिवासाठी मला मिळालेला बेस्ट नायिकेचा पुरस्कार आहे.
पुढे पूर्वा कौशिक म्हणाली की,इतक्या महिन्यांचा आणि मेहनतीचा प्रवास त्याची ही पोचपावती म्हणायला हरकत नाही.