परफ्यूमच्या बॉटलवरील EDT, EDP, EDC म्हणजे नक्की काय?

Aarti Badade

परफ्यूम बॉटल

"परफ्यूमच्या बाटलीवर लिहिलेलं EDT, EDP, EDC म्हणजे नेमकं काय?" सुगंधाच्या प्रकारावर आणि टिकण्याच्या वेळेवर आधारित ही चिन्हं असतात.

Perfume bottle EDT,EDP, EDC meaning

|

Sakal

EDC (Eau de Cologne)

२-५% सुगंधी तेल,खूप हलका सुगंध,२-३ तास टिकतो.

Perfume bottle EDT,EDP, EDC meaning

|

Sakal

EDT (Eau de Toilette)

५-१५% सुगंधी तेल
हलका आणि रोजच्या वापरासाठी योग्य
४-७ तास टिकतो

Perfume bottle EDT,EDP, EDC meaning

|

Sakal

EDP (Eau de Parfum)

१५-२०% सुगंधी तेल
तीव्र सुगंध
८ तासांहून अधिक टिकतो

Perfume bottle EDT,EDP, EDC meaning

|

Sakal

थोडक्यात तुलना

EDC → हलका आणि ताजेतवाना सुगंध

EDT → रोजच्या वापरासाठी योग्य

EDP → खास प्रसंगांसाठी उत्तम

Perfume bottle EDT,EDP, EDC meaning

|

Sakal

कधी काय वापरायचं?

ऑफिस, कॉलेज → EDT

पार्टी, खास प्रसंग → EDP

हलका, साधा लुक → EDC

Perfume bottle EDT,EDP, EDC meaning

|

Sakal

परफ्यूम

आता पुढच्या वेळी परफ्यूम घेताना बाटलीवरचं EDC, EDT, EDP नीट पाहा आणि योग्य परफ्यूम निवडा!

Perfume bottle EDT,EDP, EDC meaning

|

Sakal

पिण्याच्या पाण्याची मुदत कशी संपते 'हे' जाणून घ्या!

water expiry

|

Sakal

येथे क्लिक करा