नोबेल पुरस्कार मिळवलेल्या लोकांना नेमकं काय बक्षीस मिळतं? पाहून थक्क व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

नोबेल पुरस्कार

स्वीडनचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी नोबेल पुरस्कारांचं वितरण केलं जातं.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

निधी

अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यूपूर्वी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका संस्थेला दान केला होता आणि या संपत्तीच्या व्याजातूनच दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

पहिला नोबेल पुरस्कार

अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या संपत्तीच्या व्याजातून पहिला अधिकृत नोबेल पुरस्कार सन १९०१ मध्ये देण्यात आला होता.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

१२५ वर्षे पूर्ण

यंदा २०२६ मध्ये नोबेल पुरस्कारांना तब्बल १२५ वर्षे पूर्ण होत असून, ५ ते १२ ऑक्टोबरदरम्यान यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली जात आहे.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

रोख रक्कमेतील वाढ

यंदा १२५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे नोबेल पुरस्काराची रोख रक्कम वाढवून प्रत्येक पूर्ण पुरस्कारासाठी १.२ कोटी स्वीडिश क्रोना करण्यात आली आहे.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal

११ कोटी ५६ लाख

१ कोटी २० लाख स्वीडिश क्रोना (SEK) म्हणजे भारतीय चलनानुसार (INR) अंदाजे ११ कोटी ५६ लाख रुपये एवढी मोठी रक्कम होते.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

किती जणांची निवड?

एका नोबेल पुरस्कारासाठी जास्तीत जास्त तीन विजेत्यांना एकत्रितपणे सन्मानित करता येते, आणि अशा वेळी बक्षिसाची रक्कम त्या विजेत्यांमध्ये आपसात वाटली जाते.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

सोन्याचे पदक

प्रत्येक नोबेल विजेत्याला एक सुंदर सोन्याचे पदक दिले जाते, ज्याच्या पुढील बाजूवर अल्फ्रेड नोबेल यांची प्रतिमा कोरलेली असते.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

डिप्लोमा

विजेत्यांना मिळणारे डिप्लोमा साधे प्रमाणपत्र नसून प्रत्येक विजेत्यासाठी एक स्वतंत्र कलाकृती असते, ज्यामध्ये साहित्याचा डिप्लोमा विशेष पार्चमेंटवर तयार केला जातो.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

पुरस्कारांचे वितरण

नोबेल पुरस्कारांचे वितरण दरवर्षी १० डिसेंबरला केले जाते आणि स्टॉकहोममधील दिमाखदार सोहळ्यात स्वीडनचे राजे विजेत्यांना पदक व डिप्लोमा प्रदान करतात.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

स्टॉकहोममध्ये मेजवानी

पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर स्टॉकहोम सिटी हॉलमध्ये प्रसिद्ध नोबेल मेजवानी आयोजित केली जाते, ज्यात जगभरातून आलेले सुमारे १,३०० पाहुणे सहभागी होतात.

What Do Nobel Prize Winners Get?

|

sakal 

पंजाबच्या 'या' राजाकडे होता २९३० हिरे जडवलेला नेकलेस!

History of Patiala Necklace

|

sakal 

आणखी वाचा