Vinod Dengale
सध्या देशभरात आणि राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून आहे.
Mansoon Update
eSakal
मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, यलो आणि ग्रीन अलर्ट दिला जातो.
4 Alert
eSakal
हवामान विभागाच्या या सतर्कतेच्या अलर्टचा नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
IMD Alert Meaning
eSakal
जेव्हा पाऊस 204 मि.मी किंवा त्यापेक्षा जास्त पडण्याची शक्यता असते. यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी, पुर किंवा ढगफुटीची शक्यता असते.
Red Alert
eSakal
रेड अलर्ट दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि धोकादायक भागांत जाणे पूर्णपणे टाळावे.
Red Alert Risk
eSakal
यात पाऊस 115 ते 204 मि.मी.दरम्यान पडण्याचा अंदाज असतो. यात अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे.
Orange Alert
eSakal
जेव्हा पाऊस 64 ते 115 मि.मी.दरम्यान पडण्याचा अंदाज असतो तेव्हा दिला जातो. हा अलर्ट केवळ सावधगिरीसाठी असतो.
Yellow alert
eSakal
जेव्हा 15 ते 64 मि.मी दरम्यान पावसाची शक्यता असते. यात परिस्थिती नियंत्रणात असते व कोणतीच काळजी करण्याची आवश्यकता नसते.
Green Alert
eSakal
These 5 Hidden Monsoon Getaways Near Pune Are Pure Magic
eSakal