Varsha Balhe
प्रवासात दिसणारे रंगीत दगड फक्त अंतरच दाखवत नाहीत! ते रस्त्याची मालकी आणि प्रकारही सांगतात.What Do Highway Milestone Colors Mean?
What Do Highway Milestone Colors Mean?
esakal
पिवळा पट्टा दिसला? म्हणजे तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) प्रवास करत आहात.
What Do Highway Milestone Colors Mean?
esakal
राष्ट्रीय महामार्गांची देखभाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून केली जाते.
What Do Highway Milestone Colors Mean?
esakal
हिरवा पट्टा दिसतोय? याचा अर्थ तुम्ही राज्य महामार्गावर (State Highway) आहात.
What Do Highway Milestone Colors Mean?
esakal
राज्य महामार्गांची जबाबदारी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते.
What Do Highway Milestone Colors Mean?
esakal
काळा किंवा निळा पट्टा दिसला? म्हणजे तुम्ही शहर किंवा जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करत आहात.
What Do Highway Milestone Colors Mean?
esakal
नारंगी पट्टा कशाचा संकेत देतो? हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार केलेले रस्ते असतात.
What Do Highway Milestone Colors Mean?
esakal
आता पुढच्या वेळी मैल दगड दिसला तर त्याचा रंग पाहून तुम्ही रस्त्याचा प्रकार सहज ओळखू शकता!
What Do Highway Milestone Colors Mean?
esakal
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal