Swadesh Ghanekar
चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी गंभीरची पत्नी नताशा दुबईत आली होती.
नताशाचा जन्म १९८४ साली अमरीतसर येथे झाला, तिचे वडील उद्योगपती आहेत.
गौतमची पत्नी नताशा जैन ही बालरोग व प्रतिबंधक दंतविशेषज्ञ आहे.
नताशाने मेरठ येथील सुभार्ती डेंटल कॉलेजमधून BDS आणि MDS पदवी मिळवली आहे.
२००७ मध्ये एका कॉमन मित्रामुळे गौतम व नताशा यांची भेट झाली आणि त्यानंतर दोघं प्रेमात पडले
गौतम गंभीर आणि नताशा जैन यांचे लग्न २०११ मध्ये झाले आहे.
गौतम गंभीरच्या क्रिकेट कारकीर्दितील अनेक चढ उतारांमध्ये नताशा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली
गौतम आणि नताशा यांना आजीन (Aazeen) आणि अनायझा (Anaiza) नावाच्या दोन मुली आहेत.