kimaya narayan
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला ही गाजलेली मालिका. या मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली.
दीप्तीने या मालिकेत नलू म्हणजेच नलिनी ही भूमिका साकारली. स्वीटूची आई असलेली, गरीब पण खंबीर मनाची आई तिने साकारली होती.
यानंतर तिने अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत काम केलं. या मालिकेत तिने निगेटिव्ह भूमिका साकारली होती जीसुद्धा गाजली.
सध्या दीप्ती ब्रेकवर आहे. कोणत्याही नवीन प्रोजेक्टमधून ती भेटीस आली नाहीये.
दीप्ती सध्या तिच्या कुटूंबाला वेळ देतेय. याशिवाय ती मास्टर्स करतेय पण तिचा विषय समजू शकला नाहीये.
दीप्तीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं. हम तो तेरे अधिक है, मला सासू हवी, कमला यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
दीप्ती अनेकदा तिचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करते.
दीप्ती पुन्हा कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार याविषयी जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.