स्टीफन हॉकिंग यांनी मृत्यूबद्दल काय दावा केला होता?

संतोष कानडे

विश्लेषण

दिवंगत वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी मृत्यूबद्दल सखोल विश्लेषण केलं आहे

भीती

मला मृत्यूविषयी अजिबात भीती नाही, परंतु मला मरण्याची घाईदेखील नाही

अवयव

हॉकिंग यांच्या सर्व अवयवांनी हळूहळू काम करणं बंद केलं होतं, तरीही ते जगू इच्छित होते

जन्म-मृत्यू

ते म्हणायचे, मृत्यू तर निश्चित आहे, परंतु जन्म-मृत्यूच्या मध्ये कसं जगायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे

आयुष्य

आयुष्य कितीही खडतर असलं तरी तुम्ही काही ना काही करुन आयुष्याला जिंकू शकता

देव

देव नावाची कुठलीच संकल्पना अस्तित्वात नाही. या विश्वाची निर्मिती कुणीही केलेली नाही

निधन

२०१९ वर्षाच्या मार्च महिन्यात स्टीफन हॉकिंग यांचं निधन झालं होतं. वैज्ञानिक क्षेत्रातली कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली

संशोधन

स्टीफन हॉकिंग यांनी केलेलं संशोधन अनेक पुस्तकांमधून प्रसिद्ध झालेलं आहे.

शेवटच्या पुस्तकात स्टीफन हॉकिंग काय म्हणाले?

<strong>येथे क्लिक करा</strong>