पुजा बोनकिले
पहलगाममधील दहशतवादी हल्यांला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यांनी एअर स्ट्राइक आणि ड्रोन हल्ले करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केले.
सगळीकडे ड्रोनची चर्चा सुरू आहे.
ड्रोन बनण्यासाठी काय शिक्षण लागतं हे जाणून घेऊया.
एअरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्युटर आणि मेकॅनिकल इजिंनिअरींगच शिक्षण हवं.
B.Tech in mechatronics / robotics मध्ये विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. यामध्ये ड्रोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेंसर्सच शिक्षण दिलं जाते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार इंजिनिअींगमध्ये B.Tech करू शकता. ड्रोनचा संसेर, कॅमेरा, GPS यामध्ये शिक्षण घेता येत.
NIELIT, IIAE, IIST येथे १ ते २ वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे.
या कोर्समध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी ड्रोनमध्ये करिअर बनवू शकतात.
विद्यार्थ्यांसाठी हा करिअरचा चांगला पर्याय आहे