बाळ एक वर्षाचे होईपर्यंत 'हे' पदार्थ टाळा

सकाळ डिजिटल टीम

पदार्थ

बाळ एक वर्षाचे होईपर्यंत कोणत्याही पदार्थात मीठ, साखर, गुळ घालू नये.

baby’s health | Sakal

शर्करा आणि कॅलोरीज

बाळाला शर्करा, कॅलोरीज आणि कार्बोहायड्रेट नैसर्गिक फळांमधून मिळू देत.

baby’s health | Sakal

आजार

वरून साखर, मीठ, गुळ, मध दिल्याने भविष्यात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

baby’s health | Sakal

घशात अडकू

द्राक्षे, शेंगदाणे, काजू, डाळिंबाचे दाणे घशात अडकू शकतात, त्यामुळे हे पदार्थ देणे टाळा.

baby’s health | Sakal

अॅलर्जी

मासे, सोयाबीन, अंड्याचा पांढरा भाग यांवर अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

baby’s health | sakal

अन्नाची चाचणी

या पदार्थांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाळाला एक वर्षापर्यंत देऊ नये.

baby’s health | Sakal

बाटलीबंद

बाटलीबंद रसाचा वापर टाळावा, कारण त्यात कृत्रिम रंग आणि साखर असू शकतात.

baby’s health | Sakal

ताजे पदार्थच

बाळाला ताजे आणि नैसर्गिक पदार्थ देणे अधिक सुरक्षित आहे.

baby’s health | Sakal

फक्त संक्रांतच नाही तर इतरवेळी सुद्धा आहे तीळ महत्त्वाचे, काय आहेत फायदे

Sesame Seeds | Sakal
येथे क्लिक करा.