उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ का लावावा?

पुजा बोनकिले

चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत.

Sakal

बर्फ लावल्याने त्वचेला पोषण मिळते.

Sakal

यामुळे त्वचा चमकदार होते.

Sakal

बर्फामुळे त्वचेतील रक्ताभिसरणा सुधारते.

Sakal

त्वचेचा टोन सुधारतो.

Sakal

बर्फामुळे त्वचेमधील तेलकटपणा कमी होतो.

Sakal

त्वचेवरील पुरळ कमी होतात.

Sakal

थेट बर्फ चेहऱ्यावर लावू नका. सुती कापडामध्ये ठेऊन चेहऱ्यावर लावावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal