उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने काय होते?

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात देखील अनेक लोक चहा पितात.

जास्त चहा प्यायल्याने अनेक समस्या निर्माण होतात.

उन्हाळ्यात आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे.

अन्यथा डिहायड्रेशन समस्या निर्माण होऊ शकते.

उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

चहाचे अतिसेवन केल्यास निद्रानाश होऊ शकते.

तुम्ही ग्रीन टी पिऊन वजन नियंत्रणात ठेऊ शकता.

उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने युरिनची समस्या वाढू शकते.

Alphonso Mango | Sakal