Vrushal Karmarkar
वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीवर साठलेला बर्फ हळूहळू वितळत आहे. हा गंभीर इशारा आहे.
Climate Change global ice melt scenario
ESakal
संपूर्ण बर्फ वितळायला ५००० वर्षांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. हे पूर्णपणे वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगवर अवलंबून आहे.
Climate Change global ice melt scenario
ESakal
जर सगळा बर्फ वितळला, तर समुद्राची पातळी ६६ ते ७० मीटरने वाढू शकते. याचा थेट परिणाम किनारपट्टीवरील शहरांवर होईल.
Climate Change global ice melt scenario
ESakal
मुंबई, न्यूयॉर्क आणि टोकियोसारखी गजबजलेली शहरे पाण्याखाली जाऊ शकतात.
Climate Change global ice melt scenario
ESakal
बांगलादेश आणि नेदरलँडसारखे देश पूर्णपणे बुडण्याचा धोका आहे. लाखो लोक बेघर होऊ शकतात.
Climate Change global ice melt scenario
ESakal
बर्फ सूर्यप्रकाश परावर्तित करतो. तोच बर्फ नसल्यास पृथ्वी जास्त उष्णता शोषेल आणि सरासरी तापमान १४.४°C वरून २६°C पेक्षा जास्त होऊ शकते.
Climate Change global ice melt scenario
ESakal
ग्लेशियर हा पाण्याचा स्रोत आहेत. तो संपला तर पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी पाण्याची कमतरता निर्माण होईल.
Climate Change global ice melt scenario
ESakal
पोलर बेअर आणि पेंग्विनसारख्या प्राण्यांचे घरच नष्ट होईल.
Climate Change global ice melt scenario
ESakal
लष्करी जवानांना कॅन्टीनमध्ये दारू किती स्वस्त मिळते? त्यांचा कोटा कसा ठरवला जातो? जाणून घ्या...