सनस्क्रीन न लावल्यास कोणते परिणाम दिसतात?

पुजा बोनकिले

कडक उन्हाळ्यात त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.

Sakal

पण उन्हाळ्यात सनस्क्रीन न लावता घराबाहेर पडल्यास कोणते परिणाम होतात हे जाणून घेऊया.

Sakal

त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो.

Sakal

सनस्क्रीन न लावल्याने वृद्धत्व येऊ शकते.

Sakal

सुर्याच्या अतिनील करिणांमुळे त्वचा काळा पडते.

Sakal

त्वचा खराब होऊ शकते.

Sakal

उन्हाळ्यात सनस्क्रीन न लावल्याने हायपरपिग्मेंचेशनची समस्या वाढू शकते.

Sakal

उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal