रोज आवळा ज्यूस प्यायला तर काय होईल?

Aarti Badade

नैसर्गिक डिटॉक्सिफायर

आवळा ज्यूस शरीरात एका नॅशनल डिटॉक्सिफायरसारखे काम करतो, जे त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढून त्वचा सुंदर व चमकदार बनवते.

Drink Amla Juice daily

|

Sakal

वजन नियंत्रणात मदत

आवळ्यामध्ये असलेले फायबर भूकेवर नियंत्रण मिळवते आणि शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढवून वजन वेगाने कमी करण्यास मदत करते.

Drink Amla Juice daily

|

Sakal

मजबूत रोगप्रतिकारक शक्ती

आवळ्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण अत्यंत उच्च दर्जाचे असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमालीची वाढते.

Drink Amla Juice daily

|

Sakal

पचनक्रिया राहील चुस्त

रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळा ज्यूस प्यायल्याने पचन यंत्रणा मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेची (Constipation) जुनी समस्या दूर होते.

Drink Amla Juice daily

|

Sakal

निरोगी हृदयासाठी वरदान

आवळ्यामध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक घटक असतात जे वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवून हृदयाचे आरोग्य उत्तम राखतात.

Drink Amla Juice daily

|

Sakal

त्वचा

स्कीनसाठी आवळा खूप गुणकारी आहे. योग्यरित्या खाणे आवश्यक असते.

Drink Amla Juice daily

|

Sakal

सर्वसामान्य ज्ञानाचा सल्ला

रिकाम्या पोटी आवळा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी कोणत्याही विशेष उपचारासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Drink Amla Juice daily

|

Sakal

कोणती डाळ वात असणाऱ्यांसाठी ठरू शकते घातक?

urad dal vata increase

|

Sakal

येथे क्लिक करा