जास्त चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

Varsha Balhe

तुम्हीही दिवसातून अनेक वेळा चहा पिता?

अति प्रमाणात चहा पिण्यामुळे शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.

How Excess Tea Affects Your Body

|

esakal

पोटात वाढते अॅसिडिटी

चहातील कॅफीन आणि टॅनिनमुळे गॅस, अपचन आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.

How Excess Tea Affects Your Body

|

esakal

शरीरात होऊ शकते लोहाची कमतरता

जास्त चहा पिल्याने अन्नातील आयर्न शरीरात योग्य प्रकारे शोषले जात नाही, त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

How Excess Tea Affects Your Body

|

esakal

रात्रीची झोप उडू शकते

कॅफीनमुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो, त्यामुळे निद्रानाश आणि थकवा जाणवू शकतो.

How Excess Tea Affects Your Body

|

esakal

चिंता आणि तणाव वाढू शकतो

अति चहा पिल्याने हृदयाची धडधड वाढणे, चिडचिड आणि अस्वस्थता जाणवू शकते.

How Excess Tea Affects Your Body

|

esakal

हाडे कमकुवत होण्याचा धोका

जास्त कॅफीनमुळे शरीरातील कॅल्शियम कमी होऊ शकते, ज्याचा परिणाम हाडांवर होतो.

How Excess Tea Affects Your Body

|

esakal

मळमळ आणि चक्कर येऊ शकते

विशेषतः रिकाम्या पोटी किंवा खूप कडक चहा पिल्यास पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.

How Excess Tea Affects Your Body

|

esakal

तुम्ही पित आहात ते दूध खरे की नकली? 'या' ५ सोप्या उपायांनी घरच्या घरी करा तपासणी

How to Check Adulterated Milk?

|

esakal

येथे क्लिक करा