सुक्या खोबऱ्यामध्ये लपलाय आरोग्याचा खजिना

पुजा बोनकिले

सुक्या खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी ६, कॅल्शिअम, आयरन, कॉपर यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Dry Coconut | Sakal

सुक्या खोबऱ्यामध्ये आयरन असते. यामुळे शरीरात रक्ताची पातळी संतुलित राहते.

Dry Coconut | Sakal

नियमिपणे खोबर खाल्ल्याने हृदयविकार दूर राहतात.

Dry Coconut | Sakal

खोबऱ्यामध्ये फायबरचे मुबलक प्रमाण असते. यामुळे पचन सुरळित होते.

Dry Coconut | Sakal

हाडांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर सुके खोबर खाऊ शकता.

Dry Coconut | Sakal

वजन कमी करायचा विचार करत असाल तर आहारात सुक्या खोबऱ्याचा समावेश करावा.

Dry Coconut | Sakal

सुके खोबऱ्यापासून लाडू किंवा तसेच खाऊ शकता.

Dry Coconut | Sakal

खोबऱ्यामध्ये असलेल ऑइल त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

Dry Coconut | Sakal

भव्य शपथविधी सोहळ्यात मोदींच्या निळ्या जॅकेटने वेधले लक्ष

pm Narendra Modi Swearing Ceremony 2024 | Sakal