हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्याने काय होते?

Puja Bonkile

नैसर्गिक ऊब मिळते


गूळ हा उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यास मदत करतो.

esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते


गुळातील अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Immunity

| Sakal

पचनसंस्था निरोगी राहते


जेवणानंतर गूळ खाल्ल्याने गॅस, अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

digestion | Sakal

हिमोग्लोबिन वाढते


गूळ आयर्नने समृद्ध असल्याने हिमोग्लोबिन वाढते.

esakal

डिटॉक्सिफिकेशन होते


शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास गूळ मदत करतो.

Sakal

थकवा कमी होतो


गूळ हा नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहे. यामुळे हिवाळ्यात थकवा जाणवत नाही

त्वचा चमकदार


रक्तशुद्धी आणि सुधारलेल्या पचनामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते.

Sakal

खोकला-सर्दी कमी


गूळ, आलं किंवा तिळाबरोबर खाल्यास श्वसनाच्या तक्रारी कमी होतात.

Viral Video 19 Minute 34 Second: 19 मिनिटांच्या व्हिडिओवर क्लिक करण्याआधी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

19-minute viral video safety tips

|

Sakal

आणखी वाचा