पुजा बोनकिले
उन्हाळ्यात ताजी फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
उन्हाळ्यात कलिंगडाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पण कलिंगडचा रस सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर लगेच पिणे टाळा.
तज्ज्ञांच्या मते कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यात फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पोटासंबंधित समस्या वाढू शकतात.
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर कलिंगडाचा रस पिऊ शकता.
रिकाम्या पोटी कलिंगडाचा रस प्यायल्याने जुलाब, पोटदुखीसारख्या समस्या वाढू शकतात.