Anushka Tapshalkar
उन्हाळ्यात जास्त अंडे खाल्ल्यास शरीराचे तापमान वाढून अनेक हेल्थ प्रॉब्लेम्स वाढू शकतात.
Eating eggs in Summer
sakal
रोज अंडे खाल्ल्यास शरीरात LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
High cholesterol
sakal
अंड्यातील जास्त प्रोटीन किडनीला ओव्हरलोड करते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनसोबत हा धोका आणखी वाढतो.
Impact on Kidney
Sakal
कोलेस्ट्रॉल लेवल वाढला की हार्ट ब्लॉकेज आणि इतर कार्डिओ समस्यांचे रिक्स वाढतात.
Heart Disease Risk
esakal
दोनाहून जास्त अंडी रोज खाल्ल्यास कॅलरी इनटेक जास्त होते आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.
Bloating and weight gain
sakal
अंड्यातील प्रोटीन आणि फॅट मुळे इंसुलिन रेसिस्टन्स वाढू शकतो, ज्याचा डायबिटीजवर परिणाम होऊ शकतो.
Sakal
डायटमध्ये बदल करण्याआधी किंवा अंड्याचे सेवन मर्यादित करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Buttermilk Benefits in Summer
sakal