Monika Shinde
कापूर एक नैतिक आणि पारंपरिक पदार्थ आहे, जो अनेक प्रकारे आरोग्यासाठी उपयोगी पडतो.
कापूर खिशात ठेवण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच माहित असायला पाहिजे.
खिशात कापूर ठेवल्याने तुमचं मन शांत आणि स्थिर राहते.
खिशात कापूर ठेवल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तणाव कमी करतो.
कापूरामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीवायरल गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचं शरीर सुदृढ राहते.
सर्दी,खोकला सतत येत असे तर, कपूरचा वास घेतल्यास श्वसन मार्गमोकळे होते. आणि आपल्याला अराम मिळतो.
खिशात किंवा पर्समध्ये कापूर ठेवल्याने त्याचा गंध तुमच्याभोवती पसरतो आणि मानसिक शांती मिळवण्यास मदत होते.