पुजा बोनकिले
गर्भधारणेदरम्यान महिलांनी खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे असते.
पण महिला उपाशी राहिल्यास शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
गर्भधारणेदरम्यान उपाशी राहिल्यास गर्भावर परिणाम होतो.
गर्भधारणेदरम्यान उपाशी राहिल्यास बाळाच्या शारीरिक विकासावर परिणाम होतो.
गर्भधारणेदरम्यान जास्त वेळ उपाशी राहिल्यास अॅनिमियाचा त्रास वाढू शकतो.
गर्भधारणेदरम्यान महिलांनी जास्त वेळ उपाशी राहिल्यास ऊर्जा कमी होऊ शकते.
जर गर्भधारणेदरम्यान महिला उपाशी राहत असेल तर बीपीचा त्रास वाढू शकतो.
जर गर्भधारणेदरम्यान महिला जास्त वेळ उपाशी राहत असेल तर कुपोषणाची समस्या वाढू शकते.