Puja Bonkile
लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा पदार्थ आहे.
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीराला कुप फायदे होतात.
रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते.
तसेच पचन संस्था सुरळित ठेवण्यास मदत करते.
तुम्हाला पोट फुगीचा त्रास असेल तर रिकाम्या पोटी कच्चा लसूण खावा.
कच्चा लसूण खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
Blood Pressure
Sakal
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज कच्चा लसूण खावा.
Year End Financial Planning Rules
Sakal