Sandip Kapde
गाढ झोपेत असतानाही मेंदू पूर्णपणे बंद होत नाही, तर महत्त्वाच्या प्रक्रिया सुरूच असतात.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
झोपेदरम्यान मेंदू दिवसभरातील माहिती व्यवस्थित साठवण्याचे काम करतो.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
शरीर विश्रांती घेत असताना मेंदू स्वतःची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करत असतो.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
मानवी झोप चार प्रमुख टप्प्यांत विभागली जाते आणि हे चक्र रात्रभर सुरू असते.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
झोपेच्या दुसऱ्या टप्प्यात मेंदू माहितीवर प्रक्रिया करून ती दीर्घकालीन स्मरणात ठेवतो.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
REM झोपेमध्ये सर्वाधिक स्वप्नं पडतात आणि मेंदूची क्रियाशीलता वाढलेली असते.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
जैविक घड्याळ आणि झोपेची गरज या दोन शक्ती झोपेचे नियमन करतात.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
अंधार पडताच मेलाटोनिन हार्मोन स्रवतो आणि शरीराला झोपेचा संकेत मिळतो.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
अतिरिक्त थकवा आल्यास काही सेकंदांची अनपेक्षित मायक्रोस्लीप येऊ शकते.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
गाढ झोपेत मेंदू जागेपणी साचलेले विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करतो.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
पुरेशी झोप मेंदूची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
चांगली झोप मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते.
What Happens in Your Brain During Deep Sleep?
esakal
Why Do We Speak Louder With Headphones?
esakal