Anushka Tapshalkar
तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर त्वरित झोप घेतल्यास पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो.
Sleep
अशा सवयीमुळे आम्लपित्त, गॅसेस आणि छातीत जळजळ यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते.
Acidity and Inflammation
Sakal
लगेच झोपल्याने अन्न पचण्याची प्रक्रिया मंदावते, परिणामी पोट फुगणे व जडपणा जाणवतो.
Effects Digestive System
sakal
शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ आवश्यक असतो; मात्र झोपेमुळे ही नैसर्गिक प्रक्रिया अडथळलेली राहते.
Natural Digestion Process
sakal
दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास वजन वाढ, सुस्ती आणि थकवा जाणवण्याचे प्रमाण वाढू शकते.
Adverse Effects on Health
जेवणानंतर त्वरित झोप घेतल्यास झोपेची गुणवत्ता कमी होते, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.
Disturbs Sleep Quality
sakal
पचन सुधारण्यासाठी जेवणानंतर किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे किंवा बसून राहणे फायदेशीर ठरते.
Walk Post Meal
sakal