Anushka Tapshalkar
दिवसातील पहिलं जेवण म्हणजे नाश्ता. सकाळी उठल्यानंतर घेतलं जाणारं हे सर्वात महत्त्वाचं जेवण.
Elevenses हा शब्द ११ a.m. वरून आला आहे. नाश्त्यानंतर साधारण ११ वाजता घेतलं जाणारं हलकं जेवण किंवा स्नॅक म्हणजे Elevenses.
Breakfast + Lunch = Brunch. उशिरा सकाळी किंवा लवकर दुपारी घेतलं जाणारं जेवण म्हणजे ब्रंच.
दुपारी घेतलं जाणारं मुख्य जेवण म्हणजे लंच. हे दिवसातील मिड-डे मील मानलं जातं.
संध्याकाळी पुन्हा भूक लागते. यावेळी चहा, कॉफी किंवा हलका स्नॅक घेतला जातो.
संध्याकाळी ६-७ दरम्यान किंवा लवकर रात्री घेतलं जाणारं हलकं जेवण म्हणजे Supper.
दिवसातील शेवटचं जेवण म्हणजे डिनर, जे आपण सहसा रात्री घेतो.