Vinod Dengale
गव्हाच्या पिठात बेसन मिसळून जर चपाती बनवली तर त्यामुळे तुमच्या आरोग्याला मोठे फायदे मिळतात.
Besan
eSakal
बेसनमध्ये गव्हापेक्षा अधिक प्रोटीन असते. त्यामुळे शरीराची प्रोटीन गरज पूर्ण होते.
Protein
eSakal
बेसनचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असतो. त्यामुळे तुमची साखर नियंत्रणात राहते.
Sugar
eSakal
बेसनमुळे कमी जेवणात जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते तसेच बेसन वजन कमी करण्यास मदत करतो.
Weight loss
eSakal
बेसनमधील फायबरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणातराहते तर फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.
Heart Health
eSakal
बेसनमधील प्रोटीनमुळे स्नायूंच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे मसल्स गेन होतात.
Muscle Gain
eSakal
गव्हाच्या पिठात 20-30% बेसन मिसळून पीठ मळा आणि मग त्याची चपाती बनवा.
How to make
eSakal
8 Hidden Monsoon Gems in Maharashtra You Must Visit Before Everyone Else Finds Them
eSakal