Shubham Banubakode
मेडिकलमध्ये औषधाची एक्सपायरी झाली की ती लगेच विक्रीतून बाजूला काढली जाते आणि वेगळी ठेवली जाते.
What Happens to Expired Medicines
esakal
साधारणपणे एक्सपायर औषधांचा स्टॉक सप्लायर किंवा कंपनीकडे परत पाठवला जातो. यासाठी त्याची नोंदही ठेवली जाते.
What Happens to Expired Medicines
esakal
कंपनीकडे परत आलेली औषधं चांगल्या स्टॉकपासून वेगळी ठेवली जातात, जेणेकरून ती चुकून पुन्हा विकली जाणार नाहीत.
What Happens to Expired Medicines
esakal
एक्सपायर झालेल्या गोळ्या किंवा सिरप पुन्हा वापरून नवीन औषध तयार करून बाजारात विकलं जात नाही.
What Happens to Expired Medicines
esakal
औषधाचा प्रकार आणि नियम पाहून ती सुरक्षितपणे नष्ट केली जाते. यासाठी ठराविक आणि नियंत्रित पद्धती वापरल्या जातात.
What Happens to Expired Medicines
esakal
औषधं उघड्यावर फेकल्यास त्यातील रसायनं माती आणि पाण्यात मिसळू शकतात. त्यामुळे पर्यावरणासोबतच आरोग्यालाही धोका निर्माण होतो.
What Happens to Expired Medicines
esakal
प्रत्येक वेळी कंपनीच औषधं नष्ट करेल असं नाही. औषधाचा प्रकार आणि नियमांनुसार त्याची विल्हेवाट लावली जाते.
What Happens to Expired Medicines
esakal
एक्सपायर औषधं म्हणजे साधा कचरा नाही. ती वेगळी ठेवून, नोंद करून आणि नियमांनुसार सुरक्षितपणे नष्ट करणं गरजेचं आहे.
What Happens to Expired Medicines
esakal
Sugar Recovery Explained
esakal