पुजा बोनकिले
हळद हे एक औषधीयुक्त मसाला आहे.
यामध्ये अँटिऑक्सिडंटसारखे अनेक पोषक घटक असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का महिनाभर हळद खाल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात.
कर्क्यूमिन शरीरातील दाह कमी करण्यास मदत करते. जे संधिवात, सांधेदुखी आणि इतर दाहक परिस्थितींमध्ये मदत करू शकते.
हळद पचनसंस्थेला आराम देण्यास, पोटफुगी कमी करण्यास मदत करू शकते. ती तुमच्या आतड्यांसाठी देखील उत्तम आहे.
एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट, हळद तुमच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करू शकते.
What to do if Navratri fast is broken accidentally 2025
Sakal