Aarti Badade
ब्लॅक टीमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स चयापचय (Metabolism) सुधारण्यास मदत करू शकतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास हातभार लागू शकतो.
Drinking Black Tea Daily Health Benefits and Side Effects
Sakal
ब्लॅक टीमधील कॅफिन एकाग्रता वाढवण्यास मदत करते. त्यामुळे दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने वाटू शकते.
Drinking Black Tea Daily Health Benefits and Side Effects
Sakal
मर्यादित प्रमाणात ब्लॅक टी घेतल्यास पचन सुधारण्यास मदत होऊ शकते आणि पोट जड वाटण्याची समस्या कमी होऊ शकते.
Drinking Black Tea Daily Health Benefits and Side Effects
Sakal
ब्लॅक टीमधील फ्लॅव्होनॉइड्स रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही सहाय्य करू शकतात.
Drinking Black Tea Daily Health Benefits and Side Effects
Sakal
रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात ब्लॅक टी पिल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
Drinking Black Tea Daily Health Benefits and Side Effects
Sakal
झोपण्यापूर्वी ब्लॅक टी घेतल्यास कॅफिनमुळे झोप उशिरा लागू शकते किंवा निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
Drinking Black Tea Daily Health Benefits and Side Effects
Sakal
दररोज 1 ते 2 कप ब्लॅक टी पुरेसा मानला जातो. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास किंवा औषधे सुरू असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच नियमित सेवन करा.
Drinking Black Tea Daily Health Benefits and Side Effects
Sakal
Basmati vs Indrayani Better Health
Sakal