Anushka Tapshalkar
दररोज मर्यादित प्रमाणात चिया बियांचे सेवन केल्यास पचन, हृदयाचे आरोग्य आणि ऊर्जा पातळीत सकारात्मक बदल दिसू शकतात.
Effect Seen in Just 14 Days
sakal
चिया बियांमध्ये ओमेगा-3, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
Full of Nutrients
यातील फायबर चांगल्या आतड्यातील जीवाणूंना पोषण देते, ज्यामुळे पचन सुधारते आणि गट मायक्रोबायोम अधिक निरोगी राहतो.
Improves Intestinal Health
Sakal
ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, तर चिया बियांचा जेलसारखा पोत रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो.
Best for Heart & Blood Sugar
2 टेबलस्पून चिया बिया पाणी, दूध किंवा दह्यात किमान 15 मिनिटे किंवा रात्रभर भिजवून खा. त्यानंतर त्या स्मूदी, ओट्स, सॅलड किंवा दह्यात मिसळून खाऊ शकता.
How to Consume Chia Seeds
अशा व्यक्तींनी सुरुवातीला कमी प्रमाणात चिया बिया खाव्यात आणि हळूहळू प्रमाण वाढवावे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
People With IBS & Bloating Should Be Careful
नियमित आणि मर्यादित प्रमाणात चिया बिया खाल्ल्यास पचन सुधारण्यास, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास, ऊर्जा वाढवण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
Regula Consumption of Chia Seeds
sakal
What Happens if You Eat Soaked Chana for 30 Days
sakal