Puja Bonkile
रात्री काकडी खाल्यास सकाळी पोट साफ होते.
तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल तर रात्री खाऊ शकता. यामुळे शांत झोप येते.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर काकडीचा आहारात समावेश करावा.
काकडी खाल्यास त्वचा हायड्रेट राहते आणि चमकदार दिसते.
ज्या लोकांना अॅलर्जी असेल त्यांनी काकडी खाणे टाळावे.
रात्री काकडी सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता.