Aarti Badade
अंजीर हे फायबरचे पॉवरहाऊस असल्याने रोज एक अंजीर खाल्ल्याने पोट साफ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
Health benefits of anjeer daily
Sakal
यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
Health benefits of anjeer daily
Sakal
अंजीरामध्ये आढळणारे पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
Health benefits of anjeer daily
Sakal
अंजीरात लोह (Iron) चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढून अॅनिमियाचा धोका टळतो.
Health benefits of anjeer daily
Sakal
अंजीरातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान टाळतात, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
Health benefits of anjeer daily
Sakal
रात्री १ ते २ अंजीर पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.
Health benefits of anjeer daily
Sakal
अंजीर आरोग्यासाठी अमृत असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास पोटात गॅस किंवा जुलाब होऊ शकतात.
Health benefits of anjeer daily
Sakal
semolina rava good for diabetics
Sakal