Anushka Tapshalkar
रोज एक वाटी पपई खाल्ल्याने फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
sakal
पपईतील पपेन (Papain) एन्झाइम अन्नाचे पचन सुलभ करते. महिनाभर नियमित सेवन केल्यास गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
Better Digestion
sakal
फायबरयुक्त पपईमुळे आतड्यांची हालचाल नियमित राहते. त्यामुळे पोट हलके वाटते आणि गट हेल्थ सुधारण्यास मदत होते.
Intestine Health
sakal
व्हिटॅमिन C, लाइकोपीन आणि बीटा-कॅरोटीनमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. नियमित सेवनामुळे त्वचेचा ग्लो वाढू शकतो.
Naturally Glowing Skin
sakal
पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागू शकतो.
Healthy Heart
व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे संसर्गांपासून संरक्षण मिळू शकते.
Immunity Boost
sakal
30 दिवस पपई खाल्ल्याने चांगले परिणाम दिसू शकतात, पण केवळ पपई खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांचीही तितकीच गरज असते.
Papaya
पपईची अॅलर्जी किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Ajwain
sakal