Anushka Tapshalkar
आयुर्वेदात हिंगाला विशेष औषधी स्थान देण्यात आले आहे. स्वयंपाकघरातील साधा हिंग अन्नाची चव वाढवण्यासोबत अनेक आरोग्यविषयक समस्या सोडवण्यात मदत करतो.
Hing Benefits For Health
eSakal
हिंगामुळे पाचक रसांचे स्रवण वाढून अन्नाचे पचन सहज व सुरळीत होते. जेवणानंतर पोटावर येणारा जडपणा कमी होतो.
Hing Benefits For Health
eSakal
डाळी, हरभरे किंवा कडधान्यांच्या पदार्थांमध्ये हिंग वापरल्यास गॅस होणे व पोट फुगण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Hing Benefits For Health
eSakal
आयुर्वेदानुसार हिंग हा उत्तम वातशामक आहे. पोटातील कळा, मुरडा आणि वातामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी हिंग गुणकारी ठरतो.
Hing Benefits For Health
eSakal
हिंगामध्ये विविध जैवसक्रिय (Bioactive) संयुगे असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात.
Hing Benefits For Health
eSakal
हिंगाच्या नियमित सेवनाने पचनसंस्था स्वच्छ राहते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होऊन अपचनाचा त्रास दूर राहतो.
Hing Benefits For Health
eSakal
फोडणीत अगदी चिमूटभर हिंग वापरल्यास पदार्थाला छान सुगंध आणि चव येते, ज्यामुळे मंद झालेली भूक सुधारते.
Hing Benefits For Health
eSakal
हिंगातील घटक शरीरातील सूज/दाह कमी करण्यास मदत करतात.
Hing Benefits For Health
eSakal
हिंग नेहमी मर्यादित (चिमूटभर) वापरावा. गर्भवती महिला व लहान मुलांच्या आहारात अतिवापर टाळावा.
Hing Benefits For Health
eSakal
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal