1 महिना भात बंद केल्याने शरीरात काय बदल होतात?

Anushka Tapshalkar

वजन कमी होणे

भातात कार्बोहायड्रेट जास्त असतात; कमी केल्यास वजन हळूहळू कमी होऊ शकते.

Weight Loss

|

sakal

पोट हलके वाटणे

भातामुळे गॅस किंवा फुगणे होणाऱ्यांना फायदा; पोट हलके आणि आरामदायी वाटते.

Light Weight

|

sakal

साखर नियंत्रणात राहणे

विशेषतः डायबिटीस असलेल्या लोकांना फायदा, रक्तातील साखर स्थिर राहते.

Controlled Blood Sugar

|

sakal

चरबी कमी होणे

शरीरात साठवलेली चरबी जाळायला लागते, वजन आणि फिटनेस सुधारतो.

Fat Loss

|

sakal

झोप आणि ऊर्जा स्थिर

अचानक भूक कमी होते, झोप आणि दैनंदिन ऊर्जा अधिक स्थिर राहते.

Peaceful Sleep and Enough Energy

| sakal

नकारात्मक बदल

योग्य अन्न न घेतल्यास भात बंद केल्यानंतर थकवा किंवा अशक्तपणा, सुरुवातीचे 7–10 दिवस चिडचिड आणि डोकेदुखी, तसेच फायबर कमी मिळाल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते.

Negative Effects of Not Eating Rice 

| sakal

नकारात्मक बदल टाळण्यासाठी काय खावे?

भात बंद केल्यानंतर शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळवण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी भाकरी, डाळी, उसळी, चणे, भाज्या, कोशिंबीर, अंडी, पनीर, दूध आणि थोडे फळ खावेत.

Eat Balanced Diet | sakal

जिम नाही, खर्च नाही! पोटाची ढेरी कमी करण्याचे 6 सोपे मार्ग

Belly fat reduction

| Sakal
आणखी वाचा