Aarti Badade
काही लोकांमध्ये गहू टाळल्याने पचनाशी संबंधित तक्रारी कमी होऊ शकतात, मात्र प्रत्येकाच्या शरीरावर परिणाम वेगळा असतो.
chapati diet health
Sakal
ग्लूटेन संवेदनशीलता किंवा गव्हाची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना गहू खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
chapati diet health
Sakal
काही लोकांना गहू टाळल्याने पोट हलके वाटणे किंवा पचनाशी संबंधित त्रास कमी झाल्याचा अनुभव येऊ शकतो.
chapati diet health
Sakal
गव्हाचे पदार्थ खाल्ल्यानंतर वारंवार अशी लक्षणे जाणवत असतील तर स्वतःहून गहू पूर्णपणे बंद करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
chapati diet health
Sakal
आहारात नाचणी, बाजरी यांसारख्या भरड धान्यांच्या भाकरी किंवा पोळ्यांचा समावेश करता येतो.
chapati diet health
Sakal
या भरड धान्यांमधून फायबर आणि विविध पोषक घटक मिळू शकतात, त्यामुळे संतुलित आहारात त्यांचा समावेश करता येतो.
chapati diet health
Sakal
गहू टाळण्यापेक्षा आपल्या शरीराला काय योग्य ठरतं हे पाहून संतुलित आहार घ्या आणि कोणतीही अॅलर्जी किंवा पचनाची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
chapati diet health
Sakal
High Cholesterol diet
Sakal