सलग २१ रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचं पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Anushka Tapshalkar

रोज रात्री ओव्याचं पाणी

२१ दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचं पाणी प्यायल्याने या काळात पचन आणि पोटाशी संबंधित काही बदल होऊ शकतात.

Bed Time Ajwain Water Benefits

|

sakal

ओव्याचं पाणी कसं बनवायचं?

१ कप पाण्यात १ चमचा ओवा काही मिनिटं उकळा. पाणी कोमट झाल्यावर झोपण्याच्या सुमारे ३० मिनिटं आधी प्या.

Bed Time Ajwain Water Benefits

|

sakal

पचन सुधारल्याचं जाणवलं

पहिल्या आठवड्यात जेवणानंतर होणारा पोटाचा जडपणा कमी होतो. गॅस आणि ब्लोटिंगचाही त्रास तुलनेने कमी होतो.

Bed Time Ajwain Water Benefits

|

sakal

रात्रीची अॅसिडिटी कमी

२१ दिवसांत रात्री होणारी अॅसिडिटी कमी होऊ शकते. पोटाचा त्रास कमी झाल्याने झोपण्यापूर्वी अधिक आरामदायी वाटू लागतं.

Bed Time Ajwain Water Benefits

|

sakal

रात्रीचे क्रेव्हिंग्स कमी झाले

ओव्याचं पाणी प्यायल्यानंतर थोडं पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे रात्री उगाच काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते.

Bed Time Ajwain Water Benefits

|

sakal

वजनात मोठा फरक नाही

२१ दिवसांत लक्षणीय वजन कमी झालं नाही. मात्र ब्लोटिंग कमी झाल्यामुळे पोट हलकं आणि कमी ताणलेलं वाटलं.

Bed Time Ajwain Water Benefits

|

sakal

ओव्याचं पाणी सगळ्यांसाठी योग्य नाही

जास्त प्रमाणात ओवा घेतल्यास चव तीव्र होऊ शकते आणि पोटाला त्रास होऊ शकतो. अल्सर, तीव्र अॅसिडिटी किंवा गर्भावस्था असल्यास रोज ओव्याचं पाणी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Bed Time Ajwain Water Benefits

|

sakal

रोज सकाळी रिकाम्यापोटी कच्चा लसूण खाल्ला तर शरीरात नेमकं काय होतं?

Raw Garlic on Empty Stomach Health Benefits

|

sakal

आणखी वाचा