Puja Bonkile
ब्लॅक टीमधील अँटिऑक्सिडंट्स शरीराची इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करतात.
नियमित ब्लॅक टी पिण्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयविकारासंबंधित आजार दूर राहतात.
ब्लॅक टीमध्ये असलेले एल-थियानिन मेंदूला शांत ठेवते आणि स्ट्रेस कमी करण्यास मदत करते.
ब्लॅक टीमधील घटक पचन सुधारतात आणि गॅस, अपचन कमी होण्यास मदत करतात.
चयापचय वेगवान करून फॅट बर्निंगला मदत करते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
अँटिऑक्सिडंट्स त्वचा स्वच्छ ठेवतात, सूज आणि पिंपल्सची समस्या दूर ठेवते.
ब्लॅक टी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवून ब्लड शुगर संतुलित ठेवते.
ब्लॅकटीमधील मिनरल्स आणि कॅटेचिन्स हाडांची घनता टिकवण्यासाठी मदत करतात.
common mistakes while buying foundation
Sakal