पुजा बोनकिले
अनेक लोक फ्रिजमधील जास्त थंड पाणी पितात.
अनेक लोक त्यात गरम पाणी मिसळून पितात.
पण तज्ज्ञाच्या मते असे करणे शरीरासाठी घातक आहे.
थंड पाणी पचायला जड असते.
गरम पाणी हलके आणि पचन सुधारते.
थंड पाण्यात गरम पाणी मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.
दोन्ही पाणी एकत्र करून प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
तसेच शरीरात पोषण घटकांची कमतरता जाणवते.