चिमूटभर मीठ जिभेवर ठेवल्याने शरीरात काय बदल होतात?

Aarti Badade

मीठ

निर्जलीकरण किंवा सोडियमच्या असंतुलनामुळे डोकेदुखी होत असल्यास मीठ-पाण्याच्या उपायाचा दावा केला जातो, मात्र प्रत्येक डोकेदुखीवर तो लागू होईलच असं नाही.

Pinch of Salt on Your Tongue

|

Sakal

काय आहे हा घरगुती उपाय?

जिभेवर चिमूटभर मीठ ठेवून काही मिनिटांनी एक ग्लास पाणी पिण्याचा उपाय सांगितला जातो.

Pinch of Salt on Your Tongue

|

Sakal

मीठामुळे नेमका काय फायदा होतो?

मिठातील सोडियम शरीरातील द्रव संतुलन राखण्यास मदत करू शकते, त्यामुळे निर्जलीकरणाशी संबंधित त्रासात काहींना फायदा होण्याची शक्यता असते.

Pinch of Salt on Your Tongue

|

Sakal

डोकेदुखीची कारणं अनेक असू शकतात!

तणाव, कमी झोप, पाण्याची कमतरता, मायग्रेन किंवा इतर आरोग्यविषयक कारणांमुळेही डोकेदुखी होऊ शकते.

Pinch of Salt on Your Tongue

|

Sakal

वारंवार डोकेदुखी होत असेल तर काळजी घ्या!

सतत वेदनाशामक औषधे घेण्याऐवजी डोकेदुखीचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Pinch of Salt on Your Tongue

|

Sakal

उच्च रक्तदाब असल्यास मीठ जपून घ्या!

जास्त सोडियमचं सेवन काही व्यक्तींसाठी योग्य नसू शकतं, त्यामुळे डोकेदुखीसाठी नियमितपणे मीठ घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.

Pinch of Salt on Your Tongue

|

Sakal

मिठाच्या पाण्याचा आणखी एक उपयोग!

कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील जळजळ किंवा वेदनेत तात्पुरता आराम मिळू शकतो; त्रास कायम राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

Pinch of Salt on Your Tongue

|

Sakal

LDL वाढलंय की नॉर्मल? 100, 130, 160 की 190… जाणून घ्या रेंज

Pinch of Salt on Your Tongue

|

Sakal

येथे क्लिक करा