Anushka Tapshalkar
रात्री उशिरापर्यंत मोबाईल, रील्स किंवा वेब सिरीज पाहणं आकर्षक वाटतं; पण ही सवय शरीराच्या नैसर्गिक घड्याळावर परिणाम करते.
उशिरा झोपल्याने झोपेचा कालावधी कमी होतो. त्यामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स बिघडतात आणि जंक फूड खाण्याची इच्छा वाढते.
Risk of Weight Gain
पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिड, थकवा आणि नैराश्याची लक्षणं वाढतात. भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो.
Mood Swings
sakal
उशिरा झोपण्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढतो. यामुळे चिंता, तणाव आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो.
Increases Stress or Cortisol Levels
sakal
झोप कमी झाली की मेंदूची निर्णयक्षमता घटते. कामात चुका होतात, लक्ष लागत नाही आणि प्रतिक्रिया वेळ मंदावते.
झोपेची अनियमित वेळ पचनावर परिणाम करते. गॅस, अपचन, इन्सुलिन असंतुलन आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
Effects Digestive System
sakal
रोज ७–९ तास झोप घ्या. शक्यतो रात्री १२ वाजण्याआधी झोपा. झोपण्याआधी मोबाईल टाळा आणि शांत वातावरण तयार करा.
What can be done?
Night habit for High Blood Pressure