Aarti Badade
तांदळाची भाकरी मऊ, लुसलुशीत आणि न तुटणारी हवी असेल तर जुना तांदूळ वापरणे अधिक योग्य ठरते.
soft rice bhakri
Sakal
जुन्या तांदळात चिकटपणा तुलनेने कमी असल्याने त्याचे पीठ भाकरीसाठी चांगले राहते आणि भाकरी थापताना सहज हाताळता येते.
soft rice bhakri
Sakal
वाडा कोलम किंवा स्थानिक गावरान जाड तांदळापासून तयार केलेले पीठ तांदळाची भाकरी करण्यासाठी वापरता येते.
soft rice bhakri
Sakal
नवीन तांदळात ओलावा अधिक असल्याने त्याचे पीठ चिकट होऊ शकते आणि भाकरी थापताना तुटण्याची किंवा कडक होण्याची शक्यता असते.
soft rice bhakri
Sakal
तांदूळ स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवल्यानंतरच चक्कीत बारीक दळून घ्या, जेणेकरून पिठाची गुणवत्ता चांगली राहील.
soft rice bhakri
Sakal
तांदळाच्या पिठाची उकड काढून किंवा गरम पाण्याचा वापर करून पीठ मळल्यास भाकरी अधिक मऊ आणि लुसलुशीत होण्यास मदत होते.
soft rice bhakri
Sakal
रेशनचा तांदूळ नवीन किंवा मिश्र प्रकारचा असल्यास त्याचे पीठ चिकट होऊ शकते, त्यामुळे भाकरीसाठी जुना तांदूळ अधिक सोयीचा ठरतो.
soft rice bhakri
Sakal
तांदळाच्या भाकरीत कार्बोहायड्रेट्स जास्त असल्याने मधुमेह असणाऱ्यांनी आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ज्वारी, बाजरी किंवा नाचणीसारखे पर्याय निवडणे योग्य ठरू शकते.
soft rice bhakri
Sakal
back pain
Sakal