Anushka Tapshalkar
प्रेम ही फक्त भावना नाही, तर मेंदूत घडणारी एक रासायनिक प्रक्रिया आहे. प्रेमात पडल्यावर आपल्या विचारांपासून वागणुकीपर्यंत सगळंच बदलतं.
sakal
प्रेमात पडल्यावर शरीरात ऑक्सिटोसिन वाढतं. यामुळे विश्वास, जवळीक आणि सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत होते.
Love Hormone
प्रेमात असताना मेंदूचा लॉजिकल भाग कमी सक्रिय होतो. त्यामुळे समोरच्याच्या चुका दिसूनही आपण दुर्लक्ष करतो—म्हणूनच म्हणतात “Love is blind”.
Logic
Sakal
प्रेमात असताना फक्त प्रिय व्यक्तीचा विचार किंवा फोटो पाहिल्यावरही वेदना कमी जाणवतात. एंडॉर्फिन्स यासाठी कारणीभूत असतात.
Less Pain
sakal
डोपामिन वाढल्यामुळे कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटी वाढते. त्यामुळे प्रेमात असताना नवीन आयडिया सुचतात आणि स्वप्नं रंगू लागतात.
Increases Creativity
sakal
प्रेमामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नवीन गोष्टी करण्याची हिंमत येते. मेंदू अधिक सकारात्मक विचार करू लागतो.
Encourages to take Risks
sakal
प्रेमात असताना वेळेची जाणीव बदलते. प्रिय व्यक्तीसोबत असताना वेळ झपाट्याने जातो, आणि दूर असताना खूप हळू वाटतो.
Time Passes Fast
sakal
What Men Want from Their Wives
sakal