केसांवर गुलाब पाणी लावल्याने काय होते?

Aarti Badade

उन्हाळ्यात केस आणि त्वचेच्या समस्या

उन्हाळ्याच्या दिवसांत वाढते तापमान आणि घामामुळे त्वचा टॅन होते, तर केस कोरडे होऊन त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

Rose water for dry hair in summer

|

Sakal

गुलाब पाणी - एक नैसर्गिक वरदान

केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी गुलाब पाणी हा एक अत्यंत गुणकारी व प्रभावी घरगुती उपाय आहे.

Rose water for dry hair in summer

|

Sakal

टाळूवरील खाज आणि कोंड्यापासून सुटका

उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे टाळूला खाज येते; अशा वेळी गुलाब पाणी लावल्यास खाज व जळजळ कमी होऊन कोंडा नियंत्रित राहतो.

Rose water for dry hair in summer

|

Sakal

केसांच्या मसाजसाठी गुलाब पाण्याचा वापर

केसांवर गुलाब पाणी लावून हलक्या हाताने मसाज केल्यास रक्तभिसरण सुधारते आणि केस चमकदार व मुलायम दिसू लागतात.

Rose water for dry hair in summer

|

Sakal

त्वचेसाठी मुलतानी माती आणि गुलाब पाणी

मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून फेसपॅक लावल्यास त्वचेवरील डेड स्किन आणि टॅनिंग निघून जाऊन चेहरा उजळतो.

Rose water for dry hair in summer

|

Sakal

सर्वोत्तम नॅचरल टोनर म्हणून उपयोग

मेकअप करण्यापूर्वी किंवा बाहेर जाताना टोनर म्हणून गुलाब पाणी वापरल्यास अतिरिक्त तेल कमी होते आणि त्वचा ताजीटवटवीत राहते.

Rose water for dry hair in summer

|

Sakal

त्वचेची छिद्रे स्वच्छ करण्यासाठी प्रभावी

त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी आणि नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यासाठी गुलाब पाण्याचा नियमित वापर करावा.

Rose water for dry hair in summer

|

Sakal

अन्न नीट पचत नाहीये? पचनसंस्था फर्स्टक्लास ठेवण्यासाठी शरीराचे तंत्र जाणून घ्या!

Tips for better digestion

|

Sakal

येथे क्लिक करा